Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रसरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या जी.एस.टी.चा महसूल थकीत असल्याबाबत

केंद्रसरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या जी.एस.टी.चा  महसूल थकीत असल्याबाबत राज्यातील शिवसेनेच्या सर्व राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारासमवेत आज मी संसदेच्या गेट क्रमांक एक समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून सरकारचा निषेध व्यक्त केला आणि थकीत असलेला  GST चा महसूल राज्यांना देण्यात यावा अशी मागणी केली.यावेळी माझ्या समवेत राज्यातील शिवसेनेचे लोकसभा व राज्यसभेचे सर्व सदस्य उपस्थित होते.