महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एस. टी आरक्षणाची अंबलबजावणी करून समाजाला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज महाराष्ट्र शासनाकडे पुरवठा सुरू आहे
धनगर समजाचा ठोक निर्णय झाला नाही त्यामुळे राज्यातील धनगर समाजामध्ये असंतोष निर्माण सुरू असून धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज दि.२८/०९/२०२० ला निवेदन देत आहोत,
तसेच मागील सरकारने 1 हजार कोटीच्या मंजूर केल्या त्या तात्काळ चालू करण्यात याव्या. अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. असा ईशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे
Breaking News Aaj Ki News live