पुणे शहरामध्ये कोरोना चे साम्राज्य पसरले असून दररोज खुप लोक व्हेंटिलेटर आणि आॉक्सिजन यांचा हॉस्पिटल मधिल अपुरा पुरवठा या कारणाने लोकं म्रुत्यूला कारणीभूत ठरत आहेत अशातच आपण ही काही लुम्याक्स (Lumax industrys mahalunge chakan pune) कंपनी चाकण पुणे येथील काही द्रुश्य पाहु शकता.
अशाप्रकारे दररोज या कंपनीत कामगार वर्गाला असे उघडे न झाकलेले अन्न दिले जाते तसेच हे जेवण बाहेरून मागवलेले असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव तर वाढतच आहे त्याचप्रमाणे हे जेवण उघडे आणल्याने पाली ,झुरळ यांसारखे कीटक त्यात पडु शकतात आणि मनुष्य जीवनाची खुप मोठी हानी होते आहे.
कंपनी मध्ये तब्बल 07 जण कोरोना पॉजिटिव भेटले असुन कंपनी चालु आहे तसेच हे असले जेवण कंपनी मध्ये येत असून कंपनी प्रशासन याकडे सारासार दुर्लक्ष करताना दिसत आहे.