Ticker

6/recent/ticker-posts

आज् पुणे येथे ईनक्रेडीबल समाज ग्रुप न्याय आणि हक्क अभियान राबविण्यात आले.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 पुणे (नितीन मधुकर कालेकर) *न्याय आणी हक्क* अभियान. 
 *इनक्रेडिबल समाजसेवक गृप* तर्फे आज शाहिन सिंदगी आणी राजु सय्यद यांनी घरोघरी जाऊन मिठानगर येथील नागरिकांना मिळणार्या योजना तसेच सुविधा आणी महिला *सबलिकरण याची* माहिती देण्यात आली
इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे *दिनांक ११सप्टेंबर पासुन* पुणे शहर व् संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम दिनाक १८ डिसेंबर पर्यंत राबविला जाणार असून या मध्ये संविधान शाळा, *मुस्लिम मराठा धनगर आरक्षण* मायनोरेटि हक्क आणिअधिकार शेतकरीच्या शेत मालास हमी भाव इत्यादी विषयावर जनजागृती अभियान *राबविले जात* आहे. 
 *असलम इसाक बागवान.* 
 *इनक्रेडिबल समाजसेवक गृप.* 
💪💪💪💪💪💪💪💪💪.