Ticker

6/recent/ticker-posts

साक्षरता दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे विद्यार्थ्यांना केल घरचा अभ्यासचे वितरण

साक्षरता दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे विद्यार्थ्यांना केल घरचा अभ्यासचे वितरण

 किनवट / तालुका प्रतिनिधी : " आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे " औचित्य साधून किनवट तालुक्यातील अतिदूर्गम आंजी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या उपक्रमांतर्गत  घरचा अभ्यास वितरित करण्यात आला. 
           यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  रविंद्र चौधरी, सह शिक्षक शशिकांत कांबळे, ग्रामसेवक पिराजी झटकवडे, शालेय व्यवस्थापन समितीचेचे अध्यक्ष चरणसिंग चाहेल पोलिस पाटील धरमसिंग चाहेल, मारोती रणमले, गोपाल कराळे, लचुराम मेश्राम, दिगंबर पिठलेवाड, भगवान कांबळे, 
साहेबराव शेळके आदीजन शारीरिक अंतर ठेवून उपस्थित होते.