Ticker

6/recent/ticker-posts

मा.सौ राजश्री ताई हेमंत पाटील संस्थापक गोदावरी अर्बन बँक नांदेड यांच्या वाढदिवसाच्या निमित्त

मा.सौ राजश्री ताई हेमंत पाटील संस्थापक गोदावरी अर्बन बँक नांदेड यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मांडवी चे शिवसेना कार्यकर्ते मा.अविनाश भाऊ चव्हाण यांच्या सोबत सौ राजश्री ताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मा अविनाश भाऊ चव्हाण,अरविंद चव्हाण,सरपंच,पारडी,इंदल राठोड,हिरापूर,सुरेशदादा पवार,पारडी,अश्विन राठोड,कवरसिंग राठोड,रवी चव्हाण सिंदखेड.
यांच्या समवेत शुभेच्छा देताना.