जय कुळो
कैकाडी समाजाचा परंपरागत व्यवसाय नदीमध्ये डुबकी मारून वाळू काढणे तसेच याची वाहतूक गाढवावरून करणे यासाठी शासनाने वीना रॉयल्टी परवानगी द्यावी यासाठी काल अखिल भारतीय कैकाडी महासंघ किनवट जिल्हा नांदेड यांच्यावतीने किनवट उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार माननीय आमदार यांना निवेदन देण्यात आले
, येत्या दोन दिवसांमध्ये या प्रश्नाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून समाजावरील अन्याय दूर करण्यात येईल असे आश्वासन माननीय आमदार भीमरावजी केराम साहेब तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी दिले