Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसत असुन कंपनी प्रशासनाचे दुर्लक्ष.




पुणे चाकण (नितीन कालेकर)-पुणे शहर आणि चाकण औद्योगिक वसाहती मध्ये दररोज कोरोना पॉजिटिव सापडत आहेत तसेच सरकार तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करतच आहे परंतु कंपनी प्रशासनाचे पण या गोष्टी कडे दुर्लक्ष होत आहे. 
         औद्योगिक वसाहती मध्ये दररोज हजारो कामगार काम करतात त्यातच आपण ल्युमॉक्स कंपनी महाळुंगे इंगळे पुणे (lumax industries ltd lil chakan) येथिल काही द्रुश्य आपण पाहू शकता कामगार जेवण करण्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन करत नाही असे दिसत आहे तरी कंपनी प्रशासन या गोष्टी कडे जाणून दुर्लक्ष करत असताना दिसून येते  आहे.