Ticker

6/recent/ticker-posts

*निस्तार तंवर यांचे हार्ट अँटक ने निधन*


*निस्तार तंवर यांचे हार्ट अँटक ने निधन*

 सावळी सदोबा येथील तंवर कृषी केंद्राचे संचालक,जि.प.चे माजी उपाध्यक्ष मुबारक भाऊ तंवर यांचे लहान बंधु *निस्तार तंवर* यांचे आज दिनांक 14 सप्टेंबर  सोमवार रोजी 4 वाजता अकोला येथील  रुग्णालयात  उपचारादरम्यान वयाच्या 44 व्या वर्षी *हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. मागील काही दिवसापासून निस्तार तंवर* *हे* *बि.पी*, *हार्ट*, *अस्थमा*,  *थायराईड* या आजाराने त्रस्त होते,दिनांक 15 सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता त्यांचा सावळी सदोबा येथे अंत्यविधी करण्यात येईल.