Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय कैकाडी महासंघ किनवट येथे आज महान तपस्वी राष्ट्रसंत कैकाडी महाराज


अखिल भारतीय कैकाडी महासंघ किनवट येथे आज महान तपस्वी राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांचे पुतणे मठाधीपती वैकुंठवासी  ह.भ.प. रामदास महाराज यांना किनवट येथे सर्व समाज बांधावा तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


अर्पण करते वेळेस
नांदेड जिल्हा उपाध्यक्ष आनंद माने,  किनवट तालुका अध्यक्ष मनोज जाधव,  किनवट युवा तालुका अध्यक्ष संदीप जाधव सह संजू माने मारोती कार्ले,राम माने, उमेश जाधव, बबलू जाधव, रवि अर्जुन माने,.आकाश माने,राहुल माने, गणेश मामे, सतीश जाधव, उत्तम माने, मदन जाधव,संजू माने, आकाश माने,आकाश जाधव, अनिल माने,सुरेश जाधव, चंदू माने, बबलू जाधव,सोनू माने, निकेश माने,अजय माने, शिनू माने,किरण जाधव,करण जाधव, रवि मोतीराम माने सर्व समाज बांधव उपस्थित होते... 

# शोकाकुल #
अखिल भारतीय कैकाडी महासंघ किनवट व नांदेड जिल्हा कार्यकारिणी