Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक २०/९/२०२० रोजी पासून इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे " *संविधान शिक्षा चे*

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️आज दिनांक २०/९/२०२० रोजी पासून इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे " *संविधान शिक्षा चे* " आयोजन शिवदर्शन पर्वती येथुन कबिर चाँदभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले. " *संविधान शाळा* "हा उपक्रम शहरातील प्रत्येक काना कोपर्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी सांगितले. "संविधान शाळा "चे *उद्दघाटन "इब्राहिम खान* ("इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे मार्गदर्शक) यांनी केले. शिवदर्शन मध्ये सविधान शाळा चालविण्याची जवाबदारी सौ, दौलत शेख यांनी स्विकारली. 
यावेळी शिवदर्शन चे नागरिक व इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे पदाधिकारी, कबिर शेख, नासिर शेग, सचिन अल्हाट, राजु सय्यद, शानु पठाण, साहिल मणियार, अमोल शेरकर, तांबे साहेब, मुन्ना अंन्सारी व शाहिन सिंदगी उपस्थित होते. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳