*प्रभाग क्रमांक ३ जामा मस्जिद तातार शहा वार्डा मधील विकास कामे प्रगतिपथावर नगरसेवक मुजिब भाई बागवान यांचे श्रेय*
उमरखेडः (जवाद सर) *जामा मस्जिद वार्डात यापुर्वी कामांची परिस्थिती अतिशय गंभीय होती.परंतू मुजिब भाई या वार्डात निवडून आले .तेव्हा सर्व जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता व्हावी हे ध्येय त्यांनी मनामध्ये घेऊन व माझ्या प्रभागामधील कामे व्हावी यासाठी धडपड केली*.
आजरोजी त्यांच्या नेतृत्वात कोट्यवधी रुपयांची कामे पार पडली . तेथील जनता समाधानी असून वार्डामध्ये विकास कामे झाल्यामुळे सर्व जनता त्यांचेच नाव घेत आहे . परंतू मुजीब भाई यांनी कुठलाही स्वार्थ न साधता मला जनतेंनी निवडून दिले .मी त्यांचे प्रामाणिकपणे कामे केली पाहिजे हेच ध्येय डोक्यात ठेवले व त्याच प्रमाणे पाऊल उचलले .
*आजपर्यत जामा मस्जिद तातार शहा वार्डात रस्ते ,नाल्या व इतर विकास कामे झाली नव्हती तीचं कामे* *शासनाकडे पाठपुरावा करुन मंजुर करुन* *घेतली . जामा मस्जिद समोर उर्दु लायबर्री व*
*अभ्यासिका मंजुर झालेली असतांना काही कुटनितीच्या लोकांनी ते काम अडवत वार्डाचेच नुकसान केले*
हिच लायबर्री व्हावी हेच धेय मुजीब भाई यांनी बोलून दाखवले . *शादाब काॅलनी मध्ये कामे व्हावी म्हणून त्यांनी पाठपुरावा केला .काही कामे झाली त्यामध्ये प्रशासनाचा अडथळा निर्माण झाला .ती सुद्धा कामे लवकरच मंजूर होतील* . मुजीब भाई हे प्रभागातील सर्व जनतेच्या सुखा ,दुःखात सहभागी होतात . *त्यामुळे जनता येणार्या निवडणुकीत पुन्हा निवडुन देतील असे वातावरण आहे*