Ticker

6/recent/ticker-posts

आज पुणे येथे न्याय आणि हक्क अभियान राबविण्यात आले



💪💪💪💪💪💪💪💪💪💪न्याय आणी हक अभियान
 
स्वराज अभियान याच्या माध्यमातून राष्ट व्त्रपी सत्याग्रह. 
 इब्राहिम खान यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २५/९/२०२० रोजी लोकसभा आणि राज्यसभेत विरोध असताना हि शेतकरी आणी कामगारा विरूध्द पास केलेल्या व्यापारी आणि कारखानदार धार्जिन बिल पास केल्या संदर्भात विरोध करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय समोर सत्याग्रह करून विरोधाचे निवेदन जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान व् पदाधिकारी, राजु सय्यद, सचिन आल्लाट, शानु पठाण, कबिर शेख, सत्यवान तांबे अमोल शेरकर षाहिल मनियार , 
तसेच। स्वराज आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मानव कांबळे मा नगरनेसक भापकर ,,सुनिती सुरे सागर श्रावणी राजेंद्र भहाळकर उपस्थित होते ,,. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳