खामगाव येथे लाल बावटा संयुक्त समिती संलग्र अखिल भारतीय किसान सभा याचा विद्यमाने मा उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी का खामगाव येथे विविध मागणी विषय जनतेच्या मुलभुत गरजा पूर्ण करण्यासाठी साठी हा हल्ला बोल मोचा शेतकरी कामगार कत्राटी किरकोळ व्यापार करणारी जनता विविध मागण्यांसाठी लाल बावटा संयुक्त समिती ने हलाबोल केला पं समिती सदस्य जितेंद्र चोपडे वलाल बावटा विदभ सरचिटणीस याचा बाइट प्रतिनिधी गजानन धंदरे चिफ बँरो बुलढाणा Aaj Ki News बुलढाणा संपर्क ९८५०८३५३०६ जाहीराती साठी व बातम्या साठी संपर्क चिफ महाराष्ट्र