माणसातला देव स्वतः संकटात असतानाही ते मनात ठेऊन आपले दुःख न दाखवता दुसऱ्यांच्या सुख दुःख चि काळजी करणारे गोर गरीब यांच्या आर्थिक मानसिक सर्व प्रकारे मदत करणारा पण त्या परमेश्वर ने पण विचार केला नाही ज्या वेळी राजकारणात वडिलांचा हात डोक्यावर पाहिजे होता नियतीनं त्याच वेळेस तो हिरावून घेतला पण त्यांच्या आशिर्वादामुळे नांदेड जिल्हा परिषद सभापती ते नांदेड जिल्हा मध्येंवर्ती बँकेचे अध्यक्ष असा प्रवास चालू असताना कोणाची नजर लागावी की जे आधार स्तंभ या तुम्हाला पोरकं करून गेल्या आज खऱ्या अर्थाने घरा मध्ये वडील आई भाऊ या सर्वांची भूमिका पार पाडण्याचे बळ ईश्वर तुम्हाला देवो आई वडिलांच्या आशिर्वादामुळे आपले राजकीय जीवन प्रवास दिवसेंदिवस वाढो प्रकाशमय होवो हीच त्या देवा कडे मागणी असा माणसातील देव माणूस दिनकर दहिफळे यांना माझे पण आयुष्य लाभो दे