नमस्कार
मी विजय वेंकटराव सातुर वार आज माझ्या बाबांचा
Shri vekatrao saturwar sir. ह्यांचं 55 वं वाढदिवस
त्या निमित्ताने आज आम्ही त्यांचा वाढदिवस थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा करावा म्हणून kinwat covid center gokunda येथे साजरा करण्याचे ठरविले आणि तिथे काही आमच्या saturwar परिवारातर्फे काही मदत किंव्हा भेट वस्तू देण्याचे ठरविले आणि आमच्या निदर्शनास आले की आपल्या covid center la oxigen सिलेंडर ची किंव्हा oxigen रेफिलींग ची समस्या आहे आणि त्या मुळे येथील रुग्णांना बाहेर गावी किंव्हा आपल्या शेजारील प्रदेशात जावे किंव्हा पाठवावे लागत आहे .
आणि आज oxigen सिलेंडर ची समस्या आपल्याच गावात किंव्हा जील्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रात आहे ही बाब लक्षात घेऊन आपल्याच रुग्णालयात oxigen genrate करण्याची मशीन जर उपलब्ध झाली तर बरं होईल येथील रुग्णांना त्याची मदत होईल असे dr.तेलंग sir ह्यांनी माझ्याशी चर्चा करताना म्हटले होते आणि तेंव्हा मला ही वाटल की आपल्या हातून जर ही छोटीशी भेट जर आपण पुरवली तर ती खूप रुग्णांसाठी संजीवनी ठरू शकेल किंव्हा मदत होईल मी तेंव्हाच तेलंग सरांशी संवाद साधून ही मशीन माझ्या कडून म्हणजेच saturwar परिवाराकडून हा माझ्या बाबांचा वाढदिवसाचा अवचीत्य साधून आज ही Oxigen concentrator मशीन ज्या द्वारे at time दोन रुग्णांना oxigen provide होऊ शकेल
आणि त्याला सिलेंडर किंव्हा रेफीलींग ची गरज नसेल जी current chya सहायाने oxigen तयार करेल अशी मशीन आज मी ह्या गोकुंदा स्थित covid center la लोकार्पण करत आहे .
आणि तसेच आज माझ्या बाबांच्या वाढदिवसाला उपस्थित मा.भिमराव जी केराम साहेब ,(आमदार . Kinvat . माहूर मतदार संघ) .श्री. आनंद भाऊ मच्चेवार,( नगराध्यक्ष न.पा.kinwat) .covid center चे सर्व डॉक्टर्स आणि त्यांची टीम आणि माझे मित्र मंडळी हे इथे आपला वेळतला वेळ काढून इथे उपस्थित होते त्या साठी संपूर्ण saturwar परिवार तर्फे मनःपूर्वक आभार🙏🙏🙏💐💐💐