Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक.०२/०९/२०२० रोजी *मंत्रालय मुबंई * येथे राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.ऎकनाथ शिंदे साहेब तसेच पाणीपुरवठामंत्री मा.ना गुलाबराव पाटील साहेब* व *आ.रोहीतदादा पवार *

दिनांक.०२/०९/२०२० रोजी *मंत्रालय मुबंई * येथे राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.ऎकनाथ शिंदे साहेब तसेच पाणीपुरवठामंत्री मा.ना गुलाबराव पाटील साहेब* व *आ.रोहीतदादा पवार * यांची *अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक,* यांनी   भेट घेवुन *विविध विषयांवरचर्चा* केली, या वेळी उपस्थित  अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस अकरम तेली, अरशद मलिक व ईतर पदाधिकारी.