दिल्ली दंगलीचे खापर एन ई मुस्लिम विरोधी प्रवृत्ती दाखवत फक्त सी.ए. सांविधानिक पद्धतीने आंदोलने करणार्या वर आरोप पत्र दाखल केले आहे. काल जे.नी.ओ. विध्यार्थी संघटनेचा अध्यक्ष उमर खालिद यांना ही अटक करण्यात आली आहे ही पुर्णपणे असविंधानिक व अल्पसंख्याक समाजावरती अन्याय कारक बाब आहे.
आरोपी सिवील सोसायटी चे सदस्य शिक्षावादी, नारीवादी, अन्य कार्यकर्ते द्वारा आदि स्पष्ट केले आहे की, दिल्ली पोलीस याचा निपटारा आणि चौकशी ही निपक्शपने करत नाहीत.
पटियाला हाऊस कोर्ट (कोर्ट न.२७) ने ही ताशेरे ओढत दिल्ली दंगल चौकशी ही एकतर्फ आहे दिल्ली दंगल भडकविण्यासाठी आंशिक अथवा सार्वजनिक कोणी भडकवीले याचे सबळ पुरावे असताना ही दिल्ली पोलीसांनी यानां साधे चौकशी करीताही बोलावले नाही. भारतात मुस्लिम समाज अल्पसंख्याक असल्याने यानां जाणुन बुजुन बिना बकरा बनविले जात आहे. आशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून सध्या भारतात अल्पसंख्याक यानां स्वाभिमानाने राहणे कठीण होत आहे.
भारतीय संविधानानुसार सर्वाना समान अधिकार व समानतेचा हक्क आहे न्याय व्यवस्थेच्या समोर सर्वाना समान वागणूक दिली जाते. याचा वापर करून आरोग्यातुन मुक्त असलेले कपील मिश्रा व अनुराग ठाकुर यांना अटक करण्यात यावे व चार्ज शिट मध्ये निरअपराधच यांच्या वरती आरोप दाखल केलेले आहेत त्याचीं विनाशर्त मुक्तता करण्यात यावी असे निवेदन कार्यकर्ते यानीं दिले.