Ticker

6/recent/ticker-posts

न्याय आणी हक्क अभियान।इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे आज नवाजिश पार्क येथे राजु सय्यद यांच्या नेतृत्वाखाली

।। न्याय आणी हक्क अभियान।
इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे आज नवाजिश पार्क येथे राजु सय्यद यांच्या नेतृत्वाखाली 
"अल्पसंख्याक हक्क व अधिकार मौलाना अब्दुल कलाम आझाद योजनेची माहिती व अल्पसंख्याक महिला बचत गट स्थापन करण्याची व नगरपालिका, महानगरपालिका, महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या विविध योजनेचे जनजागृती अभियान करण्यात आले. 
आज अभियानाचा तिसरा दिवस या प्रकारचे अभियान महाराष्टृच्या प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे तेथील जिल्हा अधिकारी यांना अल्पसंख्याक च्या विकासाकरीता ठोस उपाय योजना करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. 
आजच्या या अभियानात  उपस्थित होते.
आजचे आपल्या ग्रुप चे उपस्थित पदाधिकारी. अस्लम इसाक बागवान. राजू सय्यद.शाहीन सिंदगी.राजफय्याज शेख. नासिर शेख. साहिल मणियार.शानू पठान  शकील शेख. वसीम शेख.****

**सद्दाम काझी .कासम शेख.मोईन अन्सारी. कलीम शेख. वसीम पटेल. शरीफ खान  यांनी बहुमोल सहयोग दिला  !**