🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे दिनांक ११/९/२०२० पासुन संपूर्ण पुणे शहर आणी पुणे ग्रामीण भागातील तळा गाळातिल अल्पसंख्याक, एस टी, एस सी, ओबिसी व इतर गरबीतिल नागरीकांना "न्याय आणी हक्क " या आभियाना अंतर्गत महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या विविध योजनाची माहिती व मार्गदर्शन आभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या करीता इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे सर्व पदाधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या विद्यमानाने वरील उपक्रम राबविण्यात येणार आहे.
इनक्रेडिबल समाजसेवक गृप
(संस्थापक अध्यक्ष) असलम इसाक बागवान.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳