Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक.०२/०९/२०२० रोजी *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* प्रदेश कार्यालयात *राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना राजेश टोपे साहेब* यांना भेटुन *covid-19* संदर्भात *चर्चा* केली व *covid-19* च्या *अहवाल* सादर केला.


दिनांक.०२/०९/२०२० रोजी *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* प्रदेश कार्यालयात *राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना राजेश टोपे साहेब* यांना भेटुन *covid-19* संदर्भात *चर्चा* केली व *covid-19* च्या *अहवाल* सादर केला. या वेळी उपस्थित *अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक,* अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस अकरम तेली, अरशद मलिक उपस्थित होते.
या चर्चेदर्मयान चोपडा येथील शल्य चिकीत्सक मा.डॉ.मनोज पाटील व त्यांच्या टिमने मा.जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ चौहान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा कोविड रुणालयात उल्लेखनिय कार्यकेल्याबद्दल अकरम तेली यांच्याफोनवरुन डॉ.मनोज पाटीलांचे  मा.आरोग्यमंत्र्यांनी अभिनंदन केले व असेच चांगला काम करण्याबाबत प्रोत्साहीत केले तसेच आरोग्यमंत्री यांनी   माजी विधानसभाध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी यांच्या सिफारीशावरुन चोपडा येथे ज्योतिबाफुळे आरोग्य योजनेचा दुसरे खाजगी रुग्णालय लवकरच सरु करणेबाबत सुचना दिले.