Ticker

6/recent/ticker-posts

नुकतेच आलेले सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकिरण एच.पुजारी, IAS क्रीडा संकुल येथे भेट दिली


 Sandip Yoso: नुकतेच आलेले  सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकिरण एच.पुजारी, IAS  क्रीडा संकुल माझ्या कराटे क्लास वर भेट दिली असता त्याचे welcome💐💐 कारतानी  माझे कराटे टीम  व राष्ट्रीय खेळाडूचे अभिनंदन करून सन्मान चिन्ह करण्यात असले खेळाडूना.💐🏆🏅🎖️
[9/3, 10:57 PM] Sandip Yoso: नुकतेच आलेले  सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकिरण एच.पुजारी, IAS   क्रीडा संकुल येथे भेट दिली असता त्याचे welcome💐💐 कारतानी शासकीय आश्रम शाळा जलधारा क्रीडा शिक्षक संदीप प्रल्हाद येशीमोड किनवट