Ticker

6/recent/ticker-posts

मी विजय वेंकटराव सातुरवार सह शिक्षक स. वि. मं. प्रा. शाळा kinwat मला दिनांक 29 ऑगस्ट ल कोरोना टेस्ट positive निघाल मी त्या दिवसा पासून तहसील ऑफिस kinwat covid center la उपचार घेत आहे आज मला इथे येऊन 9 days झाले .माझी तब्येत एकदम मस्त आहे आणि त्याच कारण म्हणजे येथील वातावरण नियोजन आणि व्यवस्थापन .🙏आत्यांत व्यवस्थित


मी विजय वेंकटराव सातुरवार सह शिक्षक स. वि. मं. प्रा. शाळा  kinwat 
मला  दिनांक 29 ऑगस्ट ल कोरोना टेस्ट positive निघाल मी त्या दिवसा पासून तहसील ऑफिस kinwat covid center la उपचार घेत आहे आज मला इथे येऊन 9 days झाले .माझी तब्येत एकदम मस्त आहे आणि त्याच कारण म्हणजे येथील वातावरण नियोजन आणि व्यवस्थापन .🙏
आत्यांत व्यवस्थित नियोजन आहे प्रत्येक गोष्टीत इथे बारकाईने लक्ष दिल्या जाते .
सकाळी चहा (उत्तम) नंतर लगेच नाष्टा  व पुन्हा सर्व रुग्णांची तपासणी करून १२ वाजता जेवण . सर्व परिसराची साफ सफाई रोज बाथरूम ची सफाई. मिनरल पाण्याची उत्तम व्यवस्था . दुपारी पुन्हा चहा आणि रात्री 8.30 वाजता पुन्हा संध्याकाळ च जेवण प्रत्येक गोष्ट time to time आणि उत्तम ....
मी हा मेसेज लिहिण्याच कारण की आपण कोणी ही जे Corona positive निघाले किंव्हा कोणाचे relative positive असतील तर त्यांना घाबरून जाऊ न देता किंव्हा तुम्ही गोंधळून न जाता बिलकुल चिंता न करता राहू शकता 
कारण माझ्या  स्वतः च्य अनुभवातून सांगत आहे की kinwat covid center आपली उत्तम प्रकारे काळजी घेण्यास सक्षम आहे .
उद्यामला इथून डिस्चार्ज मिळत आहे आणि मी व माझ्या सोबत माझे काका आणि आमचे शेजारी प्रमोद स्वामी आम्ही तिघे  जन बिलकुल सुदृढ आणि आनंदी वातावरण इथून निरोप घेत आहोत 
        मी सर्व प्रथम covid center चे इन्चार्ज वाघमारे मॅडम त्यांचे व त्यांची सर्व टीम नर्सेस . कमपौंडर. नगर पालिकेतील सफाई कर्मचारी तसेच इथे सर्व सुविधा पुरविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद करू इच्छितो ....
तसेच सगळ्यात महत्वाचे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नगर अध्यक्ष साहेब आनंद भाऊ जे प्रत्येक क्षणी आपल्या सगळ्या सोबत खंबीर पणे उभे आहेत प्रत्येक कामात एक क्षणात उपस्थित असतात.एक त्यांचं उदाहरण म्हणजे पर्वा 4 सप्टेंबर. ल दुपारी 3 पासून covid center la light नव्हती आणि 7 वाजे पर्यंत इन्व्हर्टर वेवस्था असल्या मुळे आमच्या लक्षात सुधा आल नाही की लाईट नाही म्हणून जेंव्हा पाणी संपलं तेंव्हा लाईट नाही ही बाब आमच्या लक्षात येताच दादा ल call Kela आणि फक्त म्हटलो की दादा इथे लाईट गेली .ते स्वतः mseb linemen la घेऊन एक 10 मिन इथे उपस्थित झाले आणि अवघ्या 15 मिनटात लाईट ची व्यवस्था करून दिली ही त्यांची तत्परता .....🙏🙏
   पुन्हा एकदा सर्व covid center kinwat chya team चे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏 
    आपला 
Saturwar vijay venkatrao 
Asst. Teacher s.v.m.pri.school kinwat
9850084552