Ticker

6/recent/ticker-posts

*NEET परीक्षा करिता विशेष बस बाबत सूचना*

*NEET परीक्षा करिता विशेष बस बाबत सूचना*

दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी  NEET परीक्षा देण्यासाठी नांदेड येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, किनवट आगारातून सकाळी 4:00 वाजेपासून 6:00 वाजेपर्यंत 10 बसेसेस चे नियोजन आवश्यकते नुसार करण्यात आले आहे ज्या किनवट ते नांदेड जातील व त्याच बसेस नांदेड येथून किनवट करिता सायंकाळी 5:30 ते 7:00 वाजे पर्यंत च्या वेळेत किनवट करिता निघणार आहेत.

आपले
आगार प्रमुख किनवट 
NEET परीक्षा नियोजन समिती
किनवट आगार