आज 15 ऑक्टोबर हा एक महत्त्वाचा दिवस असून या दिवशी भारताचे थोर शास्त्रज्ञ, लेखक,माजी राष्ट्रपती,
भारतरत्न डॉ. ए. पी. जे.
अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे.
यांचा हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात
"वाचन प्रेरणा दिन "म्हणून साजरा केला जातो.
तसेच या दिवशी
"Global Hand Washing Day " म्हणजेच जागतिक हात धुवा दिवस हा देखील साजरा केला जातो.
त्यानिमित्त जि.प.प्रा.शा. दिगडी (मं) येथे शाळेचे मु.अ.श्री प्रसन्न धात्रक सर यांनी उपस्थित ग्रा.प.सदस्य, सरपंच,
अंगवाडीताई ,स.शि.व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कलाम साहेबांच्या जीवन चारीत्र्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले
त्यानंतर ग,शि.अ.कार्यालयाकडुन प्राप्त पुस्तकाचे विद्यार्थ्यांकडुन वाचन घेण्यात आले