दिव्यांग बांधवांच्या अनेक मागण्या संदर्भात 2 नोव्हे च्या आयोजित बेरोजगार दिव्यांग कल्याण कृति मोर्चात जाहिर पांठिबा व सहभागी होणार असल्याचे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ
महाराष्ट्र चे जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदणद्वारे दिला ईशारा*नांदेड
२ नोव्हेंबर २0 रोजी दिव्यांग बांधवांच्या मांगन्या संदर्भात बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति समितीने आयोजित मोर्चा त दिव्यांग वृध्द
निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील शिष्टमंडळाने
मा.निवासी उपजिल्हाधिकारी कुलकर्णी सर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मोर्चा स जाहिर पांठिबा व सहभागी होत असल्याचे निवेदन दिले.
दिव्यांग बांधवांच्या अनेक योजना अंमलात आणण्यासाठी आपल्यासहित वरिष्ठ अधिकारी दिलेले आदेश कनिष्ठ अधिकारी
अंमलबजावणी करित नसल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या अनेक योजना फक्त कागदोपञी राहात असल्यामुळे
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व अनेक दिव्यांग संघटनेच्या वतीने अनेक सनदशीर मार्गाने न्याय मिळवा म्हणून विनंती अर्ज भेटी,
धरणे आंदोलन, मोर्चे काढून प्रशासन जागे करण्यासाठी प्रयत्न केला
तेंव्हा पुर्वीचे जिल्हाधिकारी मग. डोंगरे सरानी दोन वेळा गटविकास अधिकारी व खातेप्रमुख यांची बैठक घेऊन आदेश दिले
आताचे जिल्हाधिकारी साहेब यांनी दिव्यांग मिञ अँप नांदेड या अँपमध्ये एकही दिव्यांग वंचित राहू नये
म्हणून ग्रामसेवक यांना वेळापञक दि 14 जुलै ते ३१ जुलै २०२० पर्यंत नाव नोंदणी व दा 1 आँगस्ट ते १०आँगष्ट २०पर्यंत छाननी
मा. जिल्हाधिकारी साहेबांनी १५ आँगष्ट २० पर्यंत ची मयार्दा आखुण दिली
यांचे तंतोतंत पालन करण्याचे लेखी आदेश मा.समाजकल्याण अधिकारी साहेब जी. प. नांदेड यांनी दिलेल्या
16 जुलैला सर्व गटविकास अधिकारी यांना लेखी देऊन एकही दिव्यांग वंचित राहू नये
आदेश देऊन वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाची वेळापञकाची
चार महिन्यापासून अंमलबजावणी कनिष्ठ अधिकारी करीत नसल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवाना सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे.
अशा एकोणीस विषयाबदल बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी
२ नोंव्हे २० रोजी आयोजित केलेल्या दिव्यांग मोर्चा स जाहिर पांठिबा व सहभागी सर्व दिव्यांग संघटनांनी आपले गटतट बाजुला ठेवुन या मोर्चात सहभागी व्हावे असे
आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,
नांदेड ता अध्यक्ष गजानन हंबर्डे, म.अध्यक्ष संगीताबाई बामणे, बबण पातळे, विठ्ठल बेलकर,यादव फुलारी, राजुभाऊ शेरकुरवार,
प्रेमसिग चव्हाण, बालाजी होनपारखे राहुल सोनुले ईत्यादी ने प्रसिद्ध दिले