] Ajay Chadawar: किनवटचे भूमिपुत्र गजानन आनंदरावजी कोटावार आज 25 वर्षा खाली व्यवसाय करण्यासाठी नागपूरला स्थायिक झाले आणि पाहता पाहता ते एक उंच शिखर ते गाठत गेले आणि आज प्रसिद्ध उद्योगपती मधे त्यांचे नाव नागपूर शहरात येते त्याचप्रमाणे त्यांना युवा यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांना अवार्ड पण भेटला आहे आज नागपूर शहरात आर्य वैश्य समाज तर्फे विविध सामाजिक उपक्रम चालतात त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो, आणि आज जरी ते पंचवीस वर्षापूर्वी नागपूरला स्थायिक झाले असले तरी किनवटचे नाळ त्यांनी सोडली नाही किनवट शहरा सोबत त्यांचे एकदम जीवाभावाचे नाते जोडलेले आहेत त्याच अनुषंगाने त्यांना काही माहिती मिळाली की शहरात कोविड सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे काही वस्तू ची गरज भासत आहे त्यांनी तात्काळ शहराचे उपाध्यक्ष अजय चाडावर यांच्याशी संपर्क साधून याची माहिती घेतली लगेच त्यांनी सांगितले 3000 मास्क मी पाठवतो तसेच अजून काही लागत असेल ते पण पाठवतो असे आश्वासन दिले, आणि आज N95 आणि सर्जिकल मास्क त्यांनी पाठवले आहे आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.💐💐🙏🙏
: तसेच किनवट शहरातील कृषी क्षेत्रातील अग्रेसर नाव गिरीराज ट्रेडिंग कंपनी चे मालक विनोद वट्टमवार यांच्यातर्फे 2000 हॅन्ड ग्लोज कोविड सेंटर व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे देण्यात आले त्या बदल त्यांचे धन्यवाद💐💐