Ticker

6/recent/ticker-posts

⚫ *हाथरस घटनेचा तीव्र निषेध!* 🔴 लोकायत, अभिव्यक्ती, मानव मुक्ती मिशन संघटना आणि इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप आयोजित🔖 तसेच सोबत निषेधाचे पोस्टर



उत्तरप्रदेशमधील पोलिसांनी काँग्रेसचे मा, राष्ट्रीय अध्यक्ष आणी खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून त्याचा काँलर पकडुन त्याना ढकलुन देऊन त्यांना जमिनीवर पाडणाऱ्या पोलीस, बिष्ट सरकार आणी सध्याचे हुकुमशाह सरकारचा मी या कृत्त्या बद्दल जाहिर निषेध करुन या विषयी चौकशी समिती नेमून युपी पोलिस व युपी सरकार वर गुन्हा दाखल करण्यात यावे. 
असलम इसाक बागवान