माननीय उप अभियंता साहेब वीज वितरण कंपनी कार्यालय किनवट यांना संदर्भ
दिनांक 15 9 2020 व दिनांक 24 10 2020 रोजी दिलेले पत्र
किनवट इस्लामपुरा येथील शेख हसन शेख उस्मान वय 37 वर्ष राहणार किनवट येथील रहिवासी असून
दिनांक 24/8/ 2020 रोजी दुपारी एक वाजता राहत्या घरी गच्चीवर कपडे वाळू घालू असताना स्ट्रीट लाईट च्या वायरला स्पर्श झाल्याने जोरदार
शॉट लागला व त्यात त्याचा डावा हात पूर्णपणे भाजला व व त्याचा आधार हॉस्पिटल नांदेड येथे उपचार करताना डावा हात कापावा लागला
या गंभीर बाबी चा वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता व व लाईनमन यांनी थोडे सुद्धा त्याच्या त्याच्या प्रकृतीची दखल घेतली नाही
शेख हसन शेख उस्मान यांची परिस्थिती फार हलाखीची आहे नांदेड येथील डॉक्टरांनी त्याच्या पुढील इलाजा करिता
जेजे हॉस्पिटल मुंबई येथे पाठविण्यात आले आतापर्यंत नऊ ते दहा लाख रुपये या इसमास लागले आहे तो
सध्या जेजे हॉस्पिटल मुंबई येथे हे चिंताजनक परिस्थितीत आहे त्याच्या दवाखान्याचा सर्व खर्च
एकंदरीत मिळावा याकरिता त्याचे आई व त्याची पत्नी व त्याची आत्या व त्याचा काका हे दिनांक 12 10 2020 दुपारी एक वाजता माननीय उप अभियंता साहेब वीज वितरण कंपनी कार्यालय
किनवट येथे आमरण उपोषणास बसत आहेत त्यांचा संपूर्ण परिवार एम एस सी बी ऑफिस च्या
कर्मचार्याच्या हलगर्जीपणामुळे हा सर्व प्रकार घडला असा आरोप करत आहेत करिता ते आमरण उपोषणास बसत आहेत