*जेनरिक मेडिसिन* अभियान
इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे जेनरिक मेडिसिन अभियान राबविले जात आहे.
काय आहे *जेनरिक मेडिसिन*
🗞ज्या औषधांचे पेटेंट मुदत संपुन ती सर्व
सामान्य साठी उत्पादीद केलेजाते याची किंमत त्याच सारख्या औषधा पेक्षा *३०ते* *७० टक्के* कमी आणी
त्याच क्षमतेचे असते या मुळे तळागाळातील सर्व सामान्य औषध विना न राहता त्याचा उपचार होऊ शकतो.
याचे जनजागृती आणी
मेडीकल स्टोअर ला जेनरिक मेडिसिन ठेवण्याचे व जेनरिक मेडिसिन चे ढळक जाहिरात करण्याचे पत्र
मेडीकल स्टोअर ला* देण्याचे अभियान इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे करण्यात आले आहे. अशी
माहिती इनक्रेडिबल समाजसेवक
गृप चे संस्थापक अध्यक्ष *असलम इसाक* *बागवान* यांनी दिली.