हाथरस येथे आमची भगिनी निर्भया हिच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून आज #राष्ट्रवादी_युवती_काँग्रेस_जळगाव जिल्ह्याच्या
वतीने मा केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांना प्रतिकात्मक स्परूपात जोखडात अडकलेली संत मिराबाईंची मूर्ती भेट म्हणून पोस्टाद्वारे
.यामागचा उद्देश म्हणजे,रामराज्याच्या हिंदुराष्ट्राच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या मोदी सरकारला व योगी सरकारला आम्ही
विचारू इच्छितो की हेच का रामराज्य?आज देशाला हिंदुराष्ट्राची नव्हे तर सार्वभौमत्वाची गरज आहे,हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे
या सर्व प्रकारात उत्तर प्रदेश प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे आणि म्हणून भगिनी निर्भयाला न्याय मिळावा व आरोपींना फाशीची शिक्षा तात्काळ व्हावी
ही मागणी आज केली
,यावेळी माझ्यासह उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले,स्नेहल शिरसाठ,महिला प्रदेश पदाधिकारी मंगलाताई पाटील
,सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश सचिव प्रतिभाताई शिरसाठ उपस्थित होत्या
Supriya Sule Tai
Jayant Patil - जयंत पाटील साहेब
Nationalist Congress
Party - NCP