Ticker

6/recent/ticker-posts

गोर सेना चे जाहीर आभार व अभिनंदन आपण बंजारा समाजाच्या मुळ प्रशनाबाबत आवाज


गोर सेना चे जाहीर आभार व अभिनंदन आपण बंजारा समाजाच्या मुळ प्रशनाबाबत आवाज 

उठवत आहात बंजारा समाज संवैधानिक रित्या 


संपुर्ण भारतात अनुसुचित जमाती मध्ये येणे आपल्या न्यायहक्काचे आहे 

 आपल्याकडे सगळे कायदेशीर पुरावे आहे 

यामध्ये कृपया कोणत्याही वैयक्तीक 

राजकारण्याने अथवा बंजारा समाज संघटनेने दिशाभूल करण्याचे प्रयत्न करु नये


 सगळ्या संघटनेने एकजुटीने संघर्ष करने गरजेचे आहे व्यक्ती व संघटनेपेक्षा समाज नेहमीच मोठा असतो 

या विषयाचा केवल राजकीय फायदा घेणयाचे प्रयत्न न करता बंजारा समाज संपुर्ण भारतात जो 

पर्यंत अनुसुचित जमाती येत नाही तो पर्यंत संघर्ष करावे सेवालाल आपणांस निश्चित यश देईल - 

        आकाश जाधव 
 अखील भारतीय बंजारा अदिवासी आरक्षण जनजागृती समीती - जय सेवालाल जय वसंत