Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रस ग्रामपंचायतने आनलि स्वाताचिच योजना, ग्रामिणभागातिल शेतकरि शेतमजुर गरजु विद्यार्थी याच्या हितासाठि शासनाच्या


दिग्रस ग्रामपंचायतने आनलि स्वाताचिच योजना, ग्रामिणभागातिल शेतकरि शेतमजुर गरजु विद्यार्थी  याच्या हितासाठि शासनाच्या 

भरवश्यावर न राहता शेतकर्याना बियाणे खते औषधी स्वत देनार 

व गरजे नुसार बिना व्याज कर्ज देनार,शेतिमालाचि मारकेटिंग करुन जास्त फायदा मिळउन देनार,

गरजु  हुशार विद्यार्थीचा शिक्षनाचा ग्रामपंचायत खर्च करनार तसेच गरजु मजुरांना धान्य मोफत देनार,मुलिच्या लग्नासाठि बिनव्याजि कर्ज देनार

 व कर्जाची परतफेड कर्जदाराना जेव्हा करावि वाटेल तेव्हाच घेनार व आसे असंख्य कार्य 

आपलेगाव आपले सरकार आपलि समश्या ग्रामपंचायत सोडवनार या योजनेमधुन करनार आसल्याचे निर्धार घेन्यात आला आहे


तसेच या योजनेचि सुरवात करन्यासाठि मा,माजि आमदार प्रदीपजि नाईक साहेब यांनि 100000 लाख रु आर्थिक मदत केलि

व हा विडियो शेतकरि मिंत्रानि फारवड करावा  

व हि योजना प्रतेक ग्रामपंचायतने राबवावि  नंम्र विनंती 


आपला सर्वाचा सुभचिंतक ,बाळु उर्फ रामदास पवार दिग्रस,ता किनवट जि,नांदेड