Ticker

6/recent/ticker-posts

✍️ शिक्षा प्रणाली ✍️आता भारता मध्ये अशा शाळा सुरू करण्यात येणार जेथे फक्त शिक्षणच दिले जाणार


✍️ शिक्षा प्रणाली ✍️
आता भारता मध्ये अशा शाळा सुरू करण्यात येणार जेथे फक्त शिक्षणच दिले जाणार,

 आशा शाळेतून कोणीहि आतंकवादी, दहशतवादी, 

माँबलिंचर खुनी, दरोडेखोर, बँकचोर, भामटा, या पध्दतीचा विध्यार्थी बाहेर येणारच नाही, 


अशाप्रकारचे शिक्षण फक्त इस्लामिक मदारशातुनच मिळते म्हणून या मदारशाचे रूपांतर सध्य सरकार शाळेत करणार आहे. 


जर असे झाले तर ज्या शाळेत शिक्षण घेऊन खुन, बलत्कार, दरोडे, आतंकवादी कारवाई करणार्या त्या शाळेत शिक्षण घेतले आहे

 अशा शाळेला जवाबदार धरून ती शाळाच बंद करणार (मध्य प्रदेश चे सांसद उषा ठाकुर यांचे म्हणणे आहे) 



वारैःबीजीपी सरकार. 
आता पर्यंत जेवढे कायदे आणले जात आहे ते संपूर्ण जग पाहत आहेत की कशा प्रकारे मायनोरेटि यांना दडपण्यात येत आहे. 


नोटबंदी असो, सी ए ए एन आर सी, कामगार, 

शेतकरी कायदा असो गोरक्षणाच्या नावाखाली जे घडतय ते जग पाहत आहे. 


आता आय पी एस, आय एस, एम पी एस सी मध्ये मुस्लिम तरूण पुढे येत असेल तर यास जिहादचे नाव दिले जाते. 


आश्रमे, विध्याघरे, मदरसा यातुन शिक्षण घेणे चुकीचे असेल तर सर्व धर्मांचे विध्या केंद्र बंद केलेच पाहिजे. 


असलम इसाक बागवान. 
इनक्रेडिबल समाजसेवक गृप