Ticker

6/recent/ticker-posts

"माझे कुटुंब माझी जबाबदारी "कोविड मुक्त महाराष्ट्र मोहीम अंतर्गत दुसरी फेरी मध्ये किनवट नगर पालिका क्षे त्रात


"माझे कुटुंब माझी जबाबदारी "कोविड मुक्त महाराष्ट्र मोहीम अंतर्गत

 दुसरी फेरी मध्ये किनवट नगर पालिका क्षे त्रात (टीम क्र 2)
मोमीनपुरा, 
नालागड्डा, 
साठे नगर मध्ये 

नागरिकांची आरोग्य तपासणी, 

ऑनलाईन कुटुंबीक माहिती  व स्टिकर लावताना पथकातील कर्मचारी 

  इमरान खान(शिक्षक ),
 मोहम्मद लईक (शिक्षक )
 अनिलकुमार  येरेकार (शिक्षक )
 आणि  शेख युसूफ (न. प. कर्मचारी )