२०२० च्या *नविन* *शैक्षणिक धोरना विरूध्द*
*आंदोलन* .
आज दिनांक ८/१०/२०२० रोजी *राष्टृसेवादल ,छात्रभारती,*हमभारतके लोग,एन ए पी एम इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे डेक्कन
येथील गुडलक चौक येये नविन शैक्षणिक धोरण गरिबास मारक असुन या अभ्यासक्रमातुन बरेच इतिहास बदलुन मनुवादीवृती अभ्यासक्रम लादण्यात येत आहे.
शिक्षणाचे खासगीकरण करून *तळागाळातील नागरिकाचे* शिक्षण घेणे अवचड होणार असून सर्वाना मोफत शिक्षण ध्यावे अशी मागणी या आंदोलनाचे अध्यक्ष *जावडेकरसर* , विलास किरोटे, दत्ता पाखिरे, असलम इसाक बागवान यांनी केले.
यावेळी इव्राहिम खान, दिवेकर, म्हस्के सर, सचिन आल्लाट तसेच छात्रभारती चे बरेचशे कार्यकरते उपस्थित होते.