मराठवाड्यातील अतिदुरगम किनवट या अदिवासी तालुक्यात वन विभागाकडुन खुले आम भ्रष्ट वन अधिकारी श्री कंधारे
यांच्या जुल्मी कारभार भर रस्त्यात एका महिलेवर मारहाण करित आहे
याबाबत मा मुख्यमंत्री व वन मंत्रीने तात्काळ संबंधीत वन अधिकारी कंधारे यांना निलंबन करुन बदली करावी
तसेच सर्व महाराष्ट्रातील ईलेक्ट्रोनिक्स मिडीया बांधवाना विनंती आहे कि
हि प्रशासकीय दंडेलशाही सर्व जनते समोर मांडवी
आकाश सुभाष जाधव किनवट ९०४९५९४५९४ #Cmomaharstra