Ticker

6/recent/ticker-posts

मौ, अबुल कलाम आझाद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन.



🇮🇳🇮🇳🇮🇳 मौ, अबुल कलाम आझाद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन. 

✍️✍️हम भारतके लोग. 
इनक्रेडिबल समाजसेवक गृप व भारतरत्न 

मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच तर्फे " 
न्याय आणी हक्क " अभियाना अंतर्गत

 भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्तताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दिनांक  ५/११/२०२० प्रभाग क्रमांक २६ /२७ येथे स्वच्छता मोहीम. दुपरी ५=०० वा, नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन, 


दिनांक : ६/११/२०२०  आरोग्य विभाग मार्फत औषध फवारणी. 


दिनांक = ७ /११/२०२०" हिजामा"    आणि  रक्तदान शिबीर. 


दिनांक ८/११/२०२०  शालेय विध्यार्थी  आणि  महिला यांच्या करिति विविध क्रीडा स्पर्धा. 


दिनांक ९/११/२०२० पारितोषिक वितरण आणि  मौलाना आझाद यांच्या वर आधारित व्याखानमाला,, 



दिनांक  १०/११/२०२० रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ज्योती चौक ते मौ, अबुल कलाम आझाद चौक ( शितल पेट्रोल पंप)  रँलीचे आयोजन, 



दिनाक ११/११/२०२० रोजी मौ, अबुल कलाम आझाद जयंती निमित्ताने वृक्षारोपण आणि बाल चमुस खाऊ वाटप. 


दिनांक ११/११/२०२० ते १८/१२/२०२० मौ 


आझाद जयंती ते अल्पसंख्याक दिवसा पर्यंत "न्याय आणी हक्क अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र दौरा. 


सर्व मौलानाअबुल कलाम आझाद प्रेमींना विनंती आहे की आपण या समोरोहास उपस्थित राहुन 

"या उपक्रमात सहभागी व्हावे. 
असलम इसाक बागवान. 
८८०५४८५७१९
इनक्रेडिबल समाजसेवक गृप