बहुजन काँन्ती मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्या सयुक्त विगं च्या मार्फत जेल भरो आनंदोलन
आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय
किनवट च्या समोर बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्यामार्फत जेलभरो आंदोलन करण्यात आले.
सदरील आंदोलन आज संपूर्ण देशांमध्ये करण्यात आले किनवट शाखेच्यावतीने सुद्धा आंदोलन करण्यात आले
असता आंदोलन कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलिसांनी अटक केली.
पोलीस स्टेशन किनवट येथे नेऊन पुन्हा थोड्या वेळाने सोडण्यात आले.
ऊत्तर प्रदेश येथे घडलेल्या बलात्कार करुन पुरावा नष्ट करण्यात आलेल्या ठाकुर समाजातील गुन्हेगार असलेल्या गुन्डाना फासी झालिच पाहिजे,
BJP सरकार ने कृषी क्षेत्रा च्या विरोधात तीन अध्यादेश काढून शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा करण्यात केला.
तो अध्यादेश मागे घेन्यात यावे.
या साठी जेल भरो आन्दोलन करून
करण्यात आले