Ticker

6/recent/ticker-posts

मराठवाड़ा जनरल सेक्रेट्री पदी निवड झाली


नवी मुंबई 
 येथे आज  एम आय एम विद्यार्थी आघाडी चे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी Ubaid ur rahman याना महाराष्ट्र विद्यार्थी अघाड़ीच्या 
मराठवाड़ा जनरल सेक्रेट्री पदी निवड झाली


यावेळी  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब, माझी आमदार वारीस पठाण साहेब

माझी आमदार फैय्याज अहेमद साहेब,  मार्गदर्शक प्रभाकर पारधे साहेब  ,विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात, उपाध्यक्ष शहजाद खान, महासचिव शाहनवाज खान, साचिव प्रशांत वाघमारे , सह सचिव रुमान राझवि , नॉर्थ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साणिर सय्यद, मराठवाडा अध्यक्ष मझर पठाण , मराठवाडा कार्य अध्यक्ष  अझीम पटेल ,व  मुंबई , औरंगाबाद, मालेगाव, नंदुरबार, धुळे, पुणे , परभणी , नांदेड , रायगड, नवी पनवेल येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते