Ticker

6/recent/ticker-posts

आज गांधी जयंती निमित्त कोंढवा पुणे येथे ईनक्रेडिबल समाज सेवक संघाच्या वतीने शेतकरी वर्गावर जो अन्याय होतो त्याबद्दल शांततेत निदर्शन केले.

Nitin Kale Pune: आज गांधी जयंती निमित्त कोंढवा पुणे येथे ईनक्रेडिबल समाज सेवक संघाच्या वतीने शेतकरी वर्गावर जो अन्याय होतो त्याबद्दल शांततेत निदर्शन केल Nitin Kale Pune: पुणे (नितिन कालेकर)-आज गांधी जयंती  आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कोंढवा खुद्द पुणे येथे ईनक्रेडिबल समाज सेवक संघाच्या वतीने शेतकरी वर्गावर जो अन्याय होतो त्याबद्दल शांततेत पोस्टर हाती घेऊन संघटनेच्या लोकांनी कोरोनाच्या पा्रशव भुमिवर मास्क लावुन सोशल डिस्टन्स चे पालन करून     
  निदर्शन व मार्गदर्शन केले.