Ticker

6/recent/ticker-posts

आज हिंगोली शहरातील नारायणनगर येथील नागरिकांच्या व हिंगोली नगरपरिषदेच्या



आज हिंगोली शहरातील नारायणनगर येथील  नागरिकांच्या व हिंगोली नगरपरिषदेच्या  पुढाकारातून उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन  माझ्या हस्ते करण्यात आले.
  

   यावेळी माझ्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, हिंगोली 

नगरपालिका नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनिष आखरे, 

जि .प. समाज कल्याण सभापती फकीरा मुंडे,माजी जि.प.सदस्य भानुदास जाधव

जिल्हा परिषद सदस्य राजू चापके,  शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, उद्धव गायकवाड 

शिवसेना समन्वयक दिलीप बांगर,  किशोर मास्ट,नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे,  हिंगोली नगरसेवक राम कदम,  

उमेश गुठ्ठे,  नाना नायक, आमिर अली, बिरजू यादव, न.प. सेवानिवृत्त अभियंता अशोक अग्रवाल, हनुमानदास अग्रवाल, 

सुधाकरराव साकळे, अॅड. मनिष साकळे, शिवाजीराव ढोकर पाटील, सतिष मोरे, सुधाकर महाजन , तुकाराम लोंढे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती