Ticker

6/recent/ticker-posts

*किसान सभा - लाल बावट्याचे जोरदार इस्लापुर राज्यमहामार्गावरील रास्ता रोको डफडा ठोको आंदोलन यशस्वी*किनवट तालुका अतिवृष्टीसाठी सरकारणे जाहीर केलेली


*किसान सभा - लाल बावट्याचे जोरदार इस्लापुर राज्यमहामार्गावरील रास्ता रोको डफडा ठोको आंदोलन यशस्वी*

किनवट तालुका अतिवृष्टीसाठी सरकारणे जाहीर केलेली मदत पूर्णता मिळविण्यासाठी देण्यासाठी प्रशासन काम करणार 

*११ नोव्हेंबर पर्यतं बँके चे सर्व शेतकरी पिक कर्ज प्रकरणे निकाली निघणार*

*नविन कर्जाच्या फाईल्स, छ.शिवाजी कर्ज माफी, पुनरगठण प्रक्रिया ११ नोव्हेंबर पासून सुरूवात होणार*

*सातबारा वरच्या पोटखराब जमिनी लागवडी योग्य क्षेञ म्हणून नोंद होणार* *तशे दावे तात्काळ निकाली निघणार*

*भोगवटदार नंबर २ च्या जमिनी, नंबर १ मध्ये रूपांतरीत करुन मिळणार*

*रोजगार हामिची कामे गावा -गावात सुरू होणार*

( या मागण्या काल मा.तहसीलदार किनवट , विभागीय व्यवस्थापक ओ.बाद,तथा नांदेड भा.स्टे.बॅक यांनी लेखी स्वरूपात लिहून दिल्या आहे.)

कालच्या आंदोलनात सामील झालेल्या सर्व शेतकरी -शेतमजूर बांधवाचे आभार ..

*इतर राजकीय पक्षा चे  कार्यकर्ते मा.प्रभाकर बोड्डेवार, मा.प.सं सदस्य शेषराव ढोले, मा.सरपंच लिबाजी ढोले,मा.सरपंच अनिल आडे ,मा.सरपंच यशवंत राठोड यांचे लाल बावट्यात प्रवेश*

सर्व महसूल, बॅक, पोलीस प्रशासनाचे आभार ,पञकार बंधूचे आभार

आपली एकजूट हीच आपली शक्ती

लाल सलाम*

किनवट तालुका अतिवृष्टीसाठी सरकारणे जाहीर केलेली 

मदत पूर्णता मिळविण्यासाठी देण्यासाठी प्रशासन काम करणार 

*११ नोव्हेंबर पर्यतं बँके चे सर्व शेतकरी पिक कर्ज प्रकरणे निकाली निघणार

*नविन कर्जाच्या फाईल्स, छ.शिवाजी कर्ज माफी,

 पुनरगठण प्रक्रिया ११ नोव्हेंबर पासून सुरूवात होणार

*सातबारा वरच्या पोटखराब जमिनी लागवडी योग्य क्षेञ म्हणून नोंद होणार* 

तशे दावे तात्काळ निकाली निघणार

*भोगवटदार नंबर २ च्या जमिनी, नंबर १ मध्ये रूपांतरीत करुन मिळणार*

*रोजगार हामिची कामे गावा -गावात सुरू होणार*


( या मागण्या काल मा.तहसीलदार किनवट , विभागीय व्यवस्थापक ओ.बाद,

तथा नांदेड भा.स्टे.बॅक यांनी लेखी स्वरूपात लिहून दिल्या आहे.)

कालच्या आंदोलनात सामील झालेल्या सर्व शेतकरी -शेतमजूर बांधवाचे आभार 

*इतर राजकीय पक्षा चे  कार्यकर्ते मा.प्रभाकर बोड्डेवार, मा.प.सं सदस्य शेषराव ढोले, मा.सरपंच 

लिबाजी ढोले,मा.सरपंच अनिल आडे ,मा.सरपंच यशवंत राठोड यांचे लाल बावट्यात प्रवेश*

सर्व महसूल, बॅक, पोलीस प्रशासनाचे आभार पञकार बंधूचे आभार

आपली एकजूट हीच आपली शक्ती

लाल सलाम