*किसान सभा - लाल बावट्याचे जोरदार इस्लापुर राज्यमहामार्गावरील रास्ता रोको डफडा ठोको आंदोलन यशस्वी*
किनवट तालुका अतिवृष्टीसाठी सरकारणे जाहीर केलेली मदत पूर्णता मिळविण्यासाठी देण्यासाठी प्रशासन काम करणार
*११ नोव्हेंबर पर्यतं बँके चे सर्व शेतकरी पिक कर्ज प्रकरणे निकाली निघणार*
*नविन कर्जाच्या फाईल्स, छ.शिवाजी कर्ज माफी, पुनरगठण प्रक्रिया ११ नोव्हेंबर पासून सुरूवात होणार*
*सातबारा वरच्या पोटखराब जमिनी लागवडी योग्य क्षेञ म्हणून नोंद होणार* *तशे दावे तात्काळ निकाली निघणार*
*भोगवटदार नंबर २ च्या जमिनी, नंबर १ मध्ये रूपांतरीत करुन मिळणार*
*रोजगार हामिची कामे गावा -गावात सुरू होणार*
( या मागण्या काल मा.तहसीलदार किनवट , विभागीय व्यवस्थापक ओ.बाद,तथा नांदेड भा.स्टे.बॅक यांनी लेखी स्वरूपात लिहून दिल्या आहे.)
कालच्या आंदोलनात सामील झालेल्या सर्व शेतकरी -शेतमजूर बांधवाचे आभार ..
*इतर राजकीय पक्षा चे कार्यकर्ते मा.प्रभाकर बोड्डेवार, मा.प.सं सदस्य शेषराव ढोले, मा.सरपंच लिबाजी ढोले,मा.सरपंच अनिल आडे ,मा.सरपंच यशवंत राठोड यांचे लाल बावट्यात प्रवेश*
सर्व महसूल, बॅक, पोलीस प्रशासनाचे आभार ,पञकार बंधूचे आभार
आपली एकजूट हीच आपली शक्ती
लाल सलाम*
किनवट तालुका अतिवृष्टीसाठी सरकारणे जाहीर केलेली
मदत पूर्णता मिळविण्यासाठी देण्यासाठी प्रशासन काम करणार
*११ नोव्हेंबर पर्यतं बँके चे सर्व शेतकरी पिक कर्ज प्रकरणे निकाली निघणार
*नविन कर्जाच्या फाईल्स, छ.शिवाजी कर्ज माफी,
पुनरगठण प्रक्रिया ११ नोव्हेंबर पासून सुरूवात होणार
*सातबारा वरच्या पोटखराब जमिनी लागवडी योग्य क्षेञ म्हणून नोंद होणार*
तशे दावे तात्काळ निकाली निघणार
*भोगवटदार नंबर २ च्या जमिनी, नंबर १ मध्ये रूपांतरीत करुन मिळणार*
*रोजगार हामिची कामे गावा -गावात सुरू होणार*
( या मागण्या काल मा.तहसीलदार किनवट , विभागीय व्यवस्थापक ओ.बाद,
तथा नांदेड भा.स्टे.बॅक यांनी लेखी स्वरूपात लिहून दिल्या आहे.)
कालच्या आंदोलनात सामील झालेल्या सर्व शेतकरी -शेतमजूर बांधवाचे आभार
*इतर राजकीय पक्षा चे कार्यकर्ते मा.प्रभाकर बोड्डेवार, मा.प.सं सदस्य शेषराव ढोले, मा.सरपंच
लिबाजी ढोले,मा.सरपंच अनिल आडे ,मा.सरपंच यशवंत राठोड यांचे लाल बावट्यात प्रवेश*
सर्व महसूल, बॅक, पोलीस प्रशासनाचे आभार पञकार बंधूचे आभार
आपली एकजूट हीच आपली शक्ती
लाल सलाम