आज मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व भटक्या विमुक्त समाजाची बैठक मा वनमंत्री तथा ओ बि सी उपसमीतीचे सदस्य संजयभाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली
सदर बैठकिस भटक्या विमुक्त समाज मुळता ट्राईब असल्यामुळे संपुर्ण डि एन टी प्रवरगाला
अनुसुचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत
सर्वसमाजघटकाकडुन मागणी समोर आली या
बैठकिस मा आमदार इंद्रनिलजी नाईक , मा आमदार तुषार राठोड , मा आमदार राजेश राठोड ,
माजी आमदार तथा भटक्या विमुक्तांचे जेष्ठ नेते
लक्ष्मण माने , माजी आमदार हरिभाऊ राठोड , प्रा लक्ष्मण गायकवाड ,
पल्लवीताई रेणके, व मि आकाश जाधव , मा डाॅ टी सी राठोड , मच्छिंद्र भोसले , राजु नाईक ,
गोंधळी समाजाचे नेते विश्वास दारव्हेकर , संदीप
चव्हाण जिंतुरकर , मदन जाधव , राजेश जालनेकर , गजानन राठोड मानोरा , व
ईतर सर्व विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातील सर्व जातीचे प्रतिनिधी उपस्थित होते