।। *मनोगत* ।।
असलम इसाक बागवान.
*सर्वांना भावपूर्ण प्रणाम आणी* *आभार,*
आम्ही गेल्या काही वर्षांपासून राबवत असलेले जनजागृती अभियान, आंदोलने, मोर्चा, उपोषण
सत्याग्रह यास आता हळु हळु *यश येण्यास सुरुवात झालेली* आहे.
आपल्याला हवे असलेले तरुण नेतृत्व समाजात होणारी जन जागृती,
आंदोलने करण्यासाठी आता दुसरी फळी *तयार झालेली आहे* ,
आमचा प्रयत्न आज सफल होताना दिसतोय,
आजच्या तारखेला आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईलकी बरीच संघटनाचा निर्माण होतोय *बरेच तरूण विना स्वार्थ* *विना मोबदला सामाजिक* *कार्यात
सहभागी होत* आहेत, आता वरिष्ठ *सामजिक संस्था यांनी यांना योग्य मार्गदर्शन* दिलेतर हळु हळु हि ज्योत संपूर्ण महाराष्ट्रातुन *संपूर्ण विश्वात पोहचेल* .
मी या सर्व सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो जो
समाजाची जान ठेऊन *समाजाच्या प्रगतीसाठी धडपडतो* ,
आजचा दिवस पहा आपणास जेथे तेथे जनजागृती अभियान आंदोलने, मोर्चे,सत्याग्रह दिसतील,
*जर हे सात्यत्याने चालले तर आपला*
भारतदेश जसा सुझलाम सुफलाम आहे,
याच प्रमाणे राजकीय खेळी समजुन भारतास एकजुट करून एकात्मतेत बांधण्यास यशस्वी होतील.
मी सर्व *सामाजिक संस्था* आणि सामाजिक कार्यकर्ते याचा सदैव रूणी राहिल.
ज्यानी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे जनजागृती वाढविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. "
*ज्योत तसे ज्योत* *जलाते रहो* "
मला आज आनंद होतोयकी मी केलेल्या प्रयत्नांना भरघोस यश मिळालेले आहे, जनजागृती ची माझी जी इच्छा आणी प्रयत्न होते
यास फळ येत आहे,
*इनक्रेडिबल समाजसेवक गृप,🇮🇳