Ticker

6/recent/ticker-posts

शेगाव येथील आमरण उपोषण आज सकाळी पासून सुरू उपोषण करते आहे



शेगाव येथील आमरण उपोषण आज सकाळी पासून सुरू उपोषण करते आहे

 राहुल मारोडे खोटे गुन्हे अटक णयाकरिता पदाचा गैरवापर करणारे 

आर बि दिक्षीत व तलाठी एस के वानखेडे याचेवर कारवाई करण्यात यावी

 १८ .१०.२०२० दिलेला रिपोर्ट नुसार गुन्हे करण्यात यावे 
आर बि दिक्षीत व तलाठी एस के वानखेडे 

मालमत्तेचे चौकशी करण्यात यावी 

मडल अधिकारी आर बि दिक्षीत व तलाठी एस के वानखेडे यांना निलंबित करण्यात यावे 

अशी मागणी यावेळी राहुल मारोडे बोलत होते बाईट