Ticker

6/recent/ticker-posts

आज गांधी जयंती निमित्त पुणे येथे ईनक्रेडिबल समाज सेवक संघाच्या वतीने गांधीजी यांच्या पुतळ्याचे हार घालून अभिवादन केले.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
" हम भारतके लोग "
पुण्यातील सर्व सामाजिक संस्था, 
राष्टृसेवादल ,एन ऐ पी एम, लोकनियात, इनक्रेडिबल समाजसेवक गृप, युक्रात, नव समाजवादी पर्याय, स्वराज अभियान इतर💎💎 इत्यादी संस्था नी मिळुन आज २अक्टोबर रोजी देशाचे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मानवी साखळी गांधी पुतळा ते आंबेडकर पुतळा स्टैशन पर्यंत करून केली.💎💎💎 सर्व प्रथम गांधीजींना सुती हार इव्राहिम खान, युवराज गटकळ, अलका जोशी आणी असलम इसाक बागवान यांनी अर्पण करून अभिवादन करून केले. 🌐🌐या नंतर बाबा आढव आणी सुनिती सुरे यांनी गांधीजीचे आचरण सत्याग्रह या बाबतीत माहिती दिली. विलास किरोटे, निरज, अँड सरतापे, सुदर्शन चकाले यांनी अंबेडकर पुतळ्या समोर आप आपले मनोगत व्यक्त केले. 🛑🛑
या मानवी साखळीत सामिल होण्यासाठी समविचारी संघटनेचे बरेचशे पदाधिकारी आणि नागरीक उपस्थीत होते. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳