Ticker

6/recent/ticker-posts

दि.२४/१०/२०१९हाच तो आजचा खरा वाढदिवस ज्या दिवशी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील जनता जनार्दन मायबापांनी निवडला होता



🙏🏻#वर्ष_पूर्ति_जनसेवेची🙏🏻 

दि.२४/१०/२०१९
हाच तो आजचा खरा वाढदिवस ज्या दिवशी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील जनता जनार्दन मायबापांनी निवडला होता 

आपला हक्काचा आपला आमदार :-* 

#मतदार_संघातील_जनतेचे_शतशः_आभार :-* 

आपण दिलेल्या मतदान रुपी आशीर्वादाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या 

विधानसभा मतदार संघाचा आमदार केले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा शतशः आभारी आहे

 आपले हे आशीर्वाद सदैव असेच माझ्या पाठीशी राहो. आमदार झाल्यानंतर प्रत्येक वेळी 

मी माझ्या परीने आपल्यापर्यंत पोहोचण्याचा व आपली कामे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे

पण कोरोना मुळे जर मी कुठे पोहोचू शकलो नसेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. 

येणाऱ्या वर्षात नक्कीच आपल्या पर्यंत पोहचण्याचा व आपली कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.आपले हे 

प्रेम,आपुलकी,माया,व आशीर्वाद सदैव असेच माझ्या पाठीशी राहो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

 
 आपला आमदार🙏🏻
#आ_भीमराव_रामाजी_केराम (किनवट माहूर मतदारसंघ)