*कोजागिरी पौर्णिमा निमित्त मौ. इस्लापुर येथे खीर वाटप कार्यक्रम व बौद्ध मुर्ती स्थापने वीषयी सर्वानुमते ठराव कार्यक्रम.
वंचित बहुजन आघाडीचे ता. अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी बौद्ध मुर्ती स्थापनेसाठी 2 एकर (40आर) जमीन लोकाप्रन केली
व विजयादशमीच्या दिवशी त्या जागेवर पंचशील ध्वजारोहंन करुन हा लोकार्पन सोहळा
मान्यवराच्या व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या समक्ष पार पडला.
तरी उद्या दिनांक 31आक्टोबर 2020 रोजी सकाळी ठिक 11:00 वाजता कोजागिरी पौर्णिमा निमित्त खीर
वाटपाचा कार्यक्रम व बौद्ध मुर्ती स्थापनेची पुढिल कार्यक्रमाची दिशा ठरविण्यासाठी आंबेडकरी
बहुजन चळवळी तिल व्यक्तींनी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहावे.*
*दिनांक : दिनांक 31आक्टोबर 2020*
*वेळ : सकाळी ठिक 11:00 वाजता*
*ठिकाण : मौ.इस्लापुर.*
कळावे आपलाच,*
राजेंद्र विठ्ठलराव शेळके*
(ता.अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी किनवट.)